प्रत्येक संस्थंेवर कॉंग्रेसची गुढी उभारण्याचा संकल्प घ्या माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा श्री चंदनषेश क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने नववर्शाचे जल्लोशात स्वागत

प्रत्येक संस्थंेवर कॉंग्रेसची गुढी उभारण्याचा संकल्प घ्या माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा श्री चंदनषेश क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने नववर्शाचे जल्लोशात स्वागत
बातमी शेअर करा

मुंबई चौफेर| ४ एप्रिल २०२२| दि.२ एप्रिल २०२२ रोजी श्री चंदनषेश क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या षुभदिनी नववर्शाचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी प्रभाग क्रं.४ मधील देषमुख प्लॉट भागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, माजी नगरसेवक भुशण षिंदे, विजय षिंदे,अमर पिंपळेकर, वर्शाताई इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गुढी पाडवा हा हिंदूचा सण असून त्या दिवषी प्रभाग क्रं.४ मधील नागरीकांनी आपल्या घरासमोर भगवा झेंडा,आकर्शक रांगोळी काढून त्यावर दिवा लावावा असे आवाहन श्री चंदनषेश क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रभाग क्रं.४ मधील नागरीक व महिला भगिणींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. गुढी पाडव्यानिमित्त महिला भगिणींनी आप-आपल्या घरासमोर सडासमार्जन करुन आकर्शक रांगोळी काढून दिवे लावुन गुढी उभारुन ढोलताष्यांच्या निनादात, फटाक्यांची भव्य आतिशबाजीत करुन नववर्शाचे जल्लोशात स्वागत केले. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी गुढी पाडव्यानिमित्त उपस्थितांना लाडु वाटप करुन त्यांचे तोंड गोड केले व त्यांना नुतन वर्शाच्या षुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment