महिला  ADM च्या सौंदर्याने  पसरवली  आग !

गाझियाबादच्या ADM रितू सुहास चा रॅम्पवर जलवा

रितू लखनऊच्या फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून सहभागी झाली होती 

रितूच्या कॅट वॉल्क चे फोटो झाले वायरल 

रितूच्या कॅट वॉल्क चे फोटो झाले वायरल 

रितूने शोमध्ये ऑर्गेनिक फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांची जाहिरात केली

अदिती जग्गी रस्तोगी ने ऋतूचा ड्रेस डिझाइन  केले आहे