राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर जाणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | २४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.

मनसेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम