आजारी असतांना ही सोहमने मिळविले ९६ टक्के !

बातमी शेअर करा

जळगाव शहरातील सेंट लारेंस हायस्कूलचा विध्यार्थी चि.सोहम श्याम शिंदे याने ई. १० वी च्या वर्गात शिकत असतांना सन २०२३ माध्यमिक शालांत परीक्षेत शेवटच्या ४ पेपरांना आजारी असतांनाही ९६% गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे.

चि. सोहम हा जिल्हा न्यायालय जळगाव येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री. श्याम शिंदे यांचा चिरंजीव आहे. चि. सोहम श्याम शिंदे हा आजारी असून सुद्धा ९६% गुण प्राप्त करून यश मिळविल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चि. सोहम हा आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षक आणि पालकांना देतो.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम