धरणगाव शिवसेना (उबाठा) तर्फे माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना अभिवादन व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

धरणगाव शिवसेना (उबाठा) तर्फे माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना अभिवादन व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

बातमी शेअर करा

धरणगाव शिवसेना (उबाठा) तर्फे माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना अभिवादन व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

शिवसेना पदाधिकारी व पत्रकारांच्या हस्ते मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

धरणगाव : तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण धरणगाव शिवसेना (उबाठा) तर्फे माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना अभिवादन व पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचालक सुकलाल महाजन, वाणी समाजाध्यक्ष विलास वाणी, उद्योजक किशोर डेडिया, ज्येष्ठ पत्रकार ॲड. व्ही एस भोलाणे, डी एस पाटील, बी आर महाजन, विजयकुमार शुक्ला, राजेंद्र रडे, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, विजय पाटील, सतिष बोरसे, निलेश पवार, कल्पेश महाजन, पी डी पाटील, विनोद रोकडे, अविनाश बाविस्कर, विकास पाटील, ॲड. हर्षल चौहाण, योगेश एन पाटील, योगेश पी पाटील, कमलेश पाटील, राजेंद्र वाघ यांच्यासह शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ नगराध्यक्ष निलेश चौधरी, ॲड. शरद माळी, शिवसेना शहरप्रमुख भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्र ठाकरे, सुरेश महाजन, किरण मराठे, भिमराव धनगर, संतोष सोनवणे, राजु मराठे, रविंद्र हरपे, सुरेश गोविंदा महाजन, छोटू चौधरी, गजानन महाजन, वासुदेव महाजन, सुकलाल चौधरी, गोपाल चौधरी, विलास पवार, ज्ञानेश्वर महाजन, विनोद रोकडे, राहुल रोकडे, गणेश महाजन, महेश चौधरी, गजु महाजन, गोपाल महाजन, अरविंद चौधरी, हेमंत महाजन, गोपाल पाटील, आदींसह सर्व शिवसेना नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम