‘ऐश्वर्या नारकर’ आली ग्लॅमरस रूपात समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ नेहमीच तिच्या साडी लूकमधून प्रेक्षकांना भुरळ घालत आली आहे. नेहमीच साडीमध्ये क्लासिक आणि सिंपल फोटोशूट करणारी ऐश्वर्या नारकर सध्या भलतीच बोल्ड झाल्याचं दिसून आली आहे.


नुकतंच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचे काही बोल्ड आणि हॉट अंदाजातील फोटो शेअर केले असून, ऐश्वर्या नारकरने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम