ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली वाणी कपूर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १५ डिसेंबर २०२२ I वाणी कपूर ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. वरचेवर वाणी आपल्या चाहत्यांसाठी हॉट फोटो शेअर करत असते. आताही वाणी कपूरने तिच्या नव्या फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोशूटचा एक व्हिडीओ वाणीने शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये ती विविध स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. यामध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम