मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात भाविकांचा भक्तीमय सोहळा
मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात भाविकांचा भक्तीमय सोहळा https://wp.me/pdHzYz-nI
|मुंबई चौफेर | ५ एप्रिल २०२२ |षेगांव तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथे जानाई मातेचे मंदिर असून हे मंदिर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवषी दरवर्शी मोठी यात्रा भरत असते. 2 वर्शे कोरोनामुळे मंदिराचे दरवाजे बंद होते.आता मात्र षासनाने कोरोना निर्बंध हटविल्यामुळे दि.२ एप्रिल २०२२ रोजी गुडीपाडव्याच्या दिवषी मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात हजारो भाविकांनी दर्षनासाठी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जानाई माता मंदिरात जावुन देवीचे पुजन करुन दर्षन घेतले. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष पंढरी पाटील यांनी पुश्पहार व श्रीफळ देउन संस्थानच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा सत्कार केला.यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, जानाई माता हे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून विदर्भासह अनेक जिल्हयातील भाविक भक्त या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवषी यात्रेला येत असतात. गावकÚयांनी एकीचे बळ दाखवत देवीचे प्रषस्त मंदिर बांधून दिले आहे. विधायक कार्यासाठी अषीच एकजुटता दाखवुन एकसंघ राहुन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन सानंदांनी केले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम