गश्मीर महाजनी आणि काजोलचा रोमँटिक सिन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ नोव्हेंबर २०२२ I  मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने झलक दिख ला जा च्या स्टेजवर काजोलसोबत डीडीएलजे चा डायलॉग म्हणला. मग काय थेट शाहरुखसोबतच त्याची तुलना व्हायला लागली.

गश्मीर महाजनी ने आपल्या अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्याने इतक्या सुंदर पद्धतीने सीन रिक्रिएट केला की सेटवर पूर्ण शांतता पसरली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चा छोटे छोटे शहरो मे बडी बडी बातें होती रहती है हा डायलॉग ऐकून सर्वच खुश झाले. अगदी तसेच हावभाव, शाहरुखसारखीच बोलण्याची तऱ्हा बघुन काजोलही शॉक झाली. स्टेजवर दिग्दर्शक करण जोहरही होता.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम