बोल्डनेसच्या बाबतीत मालयकालाही जानव्हीने मागे टाकले
मुंबई चौफेर I १६ डिसेंबर २०२२ I जान्हवीच्या फॅशन सेन्सने सगळेच प्रभावित झाले आहेत. नुकतंच या अभिनेत्री तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दरम्यान, जान्हवीचे हे फोटो पाहून चाहत्यांना खात्री पटली की श्री देवीची लाडकी लेक तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरापेक्षा अधिक बोल्ड आणि हॉट बनू शकते. या फोटोंमध्ये जान्हवीने मलायका अरोराला देखील मागे टाकले आहे. शेअर केलेल्या फोनमध्ये अभिनेत्रीने अतिशय टाइट शिमरी ड्रेस परिधान केला आहे. जान्हवीच्या या ड्रेसमध्ये तिची फिगर स्पष्टपणे दिसत आहे.
जान्हवीच्या या घट्ट फिश-कट ड्रेसने तिला अशी चमक दिली जी कदाचित चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नसेल. जान्हवीने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते, ज्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्या ड्रेस आणि फिगरवर होते. चकचकीत ड्रेस तिची टोन्ड फिगर हायलाइट करत आहे आणि तिची पोझ इतकी मादक आहेत की चाहते तिला बघून वेडे झाले आहेत. फॅन्स देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम