पठाणचा ट्रेलर 10 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ४ जानेवारी २०२३ । पठाणच्या ट्रेलर रिलीजची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका पोस्टमध्ये शेअर केली आहे.

 

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, पठाणचा ट्रेलर 10 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एका नव्हे तर तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1610504809546907648/photo/1

हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगू चाहत्यांना किंग खानच्या पठाणच्या ट्रेलरचा आनंद घेता येणार आहे. ट्रेलरची रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम