कतरीना विकीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ६ जानेवारी २०२३ । कतरिना कैफ आणि विकी कौशलचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या जोडप्याच्या नुकत्याच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.
https://twitter.com/filmfare/status/1611251143933591552/photo/1
सिद्धिविनायक मंदिरातील विकी आणि कॅटचे फोटो फॅन क्लबने शेअर केले आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम