श्रद्धा कपूरचा क्यूट व्हिडीओ आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १९ डिसेंबर २०२२ I बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकते. नुकतेच श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये श्रद्धा कपूर विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला श्रद्धा प्लेटमध्ये डोनट्स ठेवताना दिसून आली. यानंतर मोठ्या थाटात डाळी, भात, पापड, मिठाई आणि इतर चविष्ट पदार्थ दिसून आली. श्रद्धाला एकामागून एक सर्व स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसली.


व्हिडिओमध्ये श्रद्धाचे क्यूट एक्सप्रेशन आणि फूड लव्हर व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही एका दिवसात किती डिशेस खातात?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जेवताना कोणी इतके गोंडस कसे दिसू शकते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम