अभिनेता हृतिक रोशन आपल्या मुलांना घेऊन व्हॅकेशनवर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २० डिसेंबर २०२२ Iअभिनेता हृतिक रोशन आपल्या मुलांना घेऊन व्हॅकेशनवर गेला आहे. फरक इतकाच की यावेळी ख्रिसमसच्या सुट्टीत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझादही त्यांच्यासोबत आहे.

मुलगा रेहान आणि रिदान दोघेही हृतिकसोबत दिसत आहेत. हृतिक आणि त्याच्या कुटुंबाचा विमानतळावरील व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

हृतिक रोशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पापाराझी त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसातेय. अभिनेता म्हणतो, ‘आम्हाला उशीर झाला आहे. आम्ही पळतोय. या व्हिडिओमध्ये या चौघांव्यतिरिक्त त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम