नम्रता मल्लाचा बोल्ड डान्स

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २० डिसेंबर २०२२ Iभोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

 

 

आता असाच एक तिचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं व्हिडिओत काय आहे ते जाणून घ्या.

नम्रता दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत. अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चाहते दिवाने झाले आहेत.

 

नम्रता मल्लाचा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नम्रताने शोले सिनेमातील महबूबा महबूबा गाण्यावर तुफान डान्स केला आहे. या व्हिडिओत ती महबूबा गाण्यावर बेली डान्स करत आहे. या डान्समध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बोल्ड लुक

नम्रताने (या गाण्यावर डान्स करण्यासाठी खुप बोल्ड आऊटफिट परिधान केले आहेत. या व्हिडिओत तिने काळया रंगाचा ब्लाऊज आणि घागरा घातला आहे.या कपडयांमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा लुक प्रेक्षकांना खुप आवडला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम