अभिनेत्री अंकिता लोखंडे लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १७ डिसेंबर २०२२ I ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील अभिनेत्री अंकिता लोखंडे फक्त छोट्या पडद्यासाठी मर्यादीत राहिली नाही, तर तिनं बॉलिवूडमध्ये देखील चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत स्वतःला सिद्ध करून दाखवलं.

आता अंकिता लोखंडे या दिवसात एका वेगळ्या अंदाजामध्ये दिसत आहेत. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती Oops मुव्हमेंटचा शिकार होता होता वाचली आहे.

अंकिताचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड शोमधील आहे. यावेळी अंकिताला तिचा ड्रेस सांभाळणे कठीण झाले आहे. अंकिता तिच्या पतीसोबत आलिशान कारमधून खाली उतरताच पापाराझीं समोर तिला तिचा ड्रेस कॅरी करताना खूप त्रास झाला. आता अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम