नितीन पवार यांचे निधन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | 07 मे 2022 | जळगाव जिल्ह्यायील (तालुक्यातील) वावडदा येथील मुळ रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिपीक नितीन हिम्मतराव पवार (वय 45,ह.मु.उमेशपार्क, मोहाडी शिवार जळगाव ) यांचे आज दि. 7 रोजी सकाळी 6 वाजेला अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर मेहरूण वैकुंठधाम येथे सकाळी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ऋषिकेश व सिध्देश अशी दोन मुलं, दोन बहिणी, एक भाऊ, दोन काका असा परिवार आहे. ते ईश्वर पवार यांचे लहान बंधु व वावडदा गावचे माजी सरपंच हिम्मतराव चुनीलाल यांचे कनिष्ठ चिरंजीव होत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम