गोपी बहू देवोलिना भट्टाचार्य लग्नबंधनात अडकणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १४ डिसेंबर २०२२ I टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय गोपी बहू देवोलिना भट्टाचार्य लग्नबंधनात अडकणार आहे.

काल रात्री देवोलीनाने हळदी समारंभाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता देवोलीनाने इन्स्टा स्टोरीवर तिचा ब्राइडल लुक शेअर केले आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम