सैफने घेतला बेबोचा लिप टू लिप किस

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १४ डिसेंबर २०२२ I तैमूरला खांद्यावर घेऊन अभिनेता सैफ अली खानचा करीना कपूरला बाय करतानाचा एक फोटो चांगलाचं व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सैफ आपली पत्नी बेबोचा लिप टू लिप किस घेताना दिसत आहे.

यावेळी सैफने तैमूरला अशा पद्धतीने खांद्यावर घेतले आहे की, ते पाहून सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. pinkvilla ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा सैफ आणि बेबोचा फोटो शेअर केला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम