निसर्ग मित्र समिती तर्फे संयुक्त जयंती उत्सव निमित्ताने समिती ची स्थापना

बातमी शेअर करा

इ मुंबई चौफेर ।७ एप्रिल २०२२। महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले,भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती यांची दि १४/४/२०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या नियोजित संयुक्त जयंती उत्सव समिती ची बैठक नुकतीच निसर्ग मित्र समिती च्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष डी बी पाटील यांच्या अध्यक्ष-ं ते खाली बैठक संपन्न झाली .यावेळी मागील वर्षाचा कार्यक्रम संदर्भात आढावा घेऊन २०२२ ची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली,संयुक्त जयंती उत्सव समिती तर्फे १४ विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी, सीईओ एस पी, खासदार डॉ सुभाष भामरे, धुळे ग्रामीण चे आमदार कुणालजी बाबा पाटील, धुळे शहराचे आमदार डॉ फारूकजी शहा,महापौर प्रदीपजी कर्पे, व स्थानिक नगरसेवक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, यावेळी संस्थापक प्रेमकुमार अहिरें,राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शक केले, यावेळी संयुक्त जयंती उत्सव-समिती ची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आर आर सोनवणे, स्वागताध्यक्ष गोपीचंद नाना पाटील सचिव-प्रभाकर पवार कार्याध्यक्ष प्रा दिपक देशमुख
उपाध्यक्ष दिलीप खिवसरा उपाध्यक्ष राकेश जाधव

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम