लेवा विकास महासंघाची भुसावळ कार्यकारणी जाहीर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | ७ एप्रिल २०२२ | अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या युवक संघटनेची भुसावळ तालुका व शहर कार्यकारणी केंद्रीय अध्यक्ष विष्णु भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष राजेश वारके, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धिरज पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, विद्यार्थी संघटनेचे जिल्ह उपाध्यक्ष हर्षल चौधरी उपस्थित होते.

तालुका अध्यक्ष- सागर प्रवीण वाघोदे, तालुका सरचिटणीस- पितांबर पाटील, पवन किशोर भोळे, कपिल प्रकाश भिरूड, पवन रवींद्र नाले, तालुका सहसचिव- चंद्रशेखर आनंदा पाटील, तालुका उपाध्यक्ष- कैलास पितांबर पाटील, पवन गणेश बाक्षे, खुशाल अशोक बोंडे, दिलीप मनोहर कोल्हे, तालुका प्रसिद्धीप्रमुख- तुषार पुरुषोत्तम बऱ्हाटे भुसावळ शहर अध्यक्ष- बबलू सुरेश बऱ्हाटे, शहर सरचिटणीस- लोकेश झोपे, हर्षल भानुदास पाटील, मितेश ईश्वरदास चौधरी, गणेश रमेश पाटील, शहर सहसचिव- अमोल मोहन फालक, शहर उपाध्यक्ष- राहुल रवींद्र फालक, राकेश गजानन धांडे, चेतन निवृत्ती भारंबे, अमोल रामचंद्र पाटील, शहर प्रसिद्धीप्रमुख- लोकेश वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम