जान्हवी कपूरने केले मालदीव व्हेकेशन एन्जॉय

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ९ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी )ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जान्हवी सतत स्वतःचे फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

 

 

जान्हवी कपूर तिच्या फॅशन स्टेट्मेंट्साठीसुद्धाओळखली जाते, तिच्या बॉडी टाईपनुसार जान्हवी वेगवेगळी फॅशन कॅरी करत असते, तिने केलेली फॅशन आणि स्टयलिश कपडे तिच्यावर फार सुंदर दिसतात आणि ती ते परफेक्ट कॅरी सुद्धा करते.

जान्हवी नुकतेच मालदिव व्हेकेशन एन्जॉय करून आलीये आणि त्याचे सुंदर फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत तिच्या या फोटोना भरपूर लाईक्स येत आहेत तिच्या चाहत्यांकडून तिचे फोटो खूप पसंत केले जातात.

जान्हवीने या फोटोंमध्ये जे कपडे घातलेत ते पाहून सोशल मीडियावर वातावरण खूपच तापलं आहे, मालदीव च्या समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनी घालून पोझ देत जान्हवीने एकपेक्षा एक सुंदर फोटो काढले आहेत.

जान्हवीने जे फोटो शेअर केले आहेत त्यात तिने निऑन रंगाची बिकिनी (bikini) घातली आहे यात ती कमालीची हॉट दिसतीये, तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वजण घायाळ झालेत

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम