धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

बातमी शेअर करा

धरणगावात महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

धरणगाव शहरात महाराणा प्रतापसिंह जयंती बालाजी मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आज आपण वेगवेगळे समाज हे जो.तो जाती धर्माचा अनुसार महापुरुषांना वाटून घेतो व ठराविक समाजाच त्यांच्या जयंत्या – पुण्यतिथ्या साजरा करतो असे न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्या,कारण महापुरुषांनी सर्व समाज घटकांसाठी समावेशक कार्य केले आहे.त्यामुळे सर्व समाज बांधवांनी महापुरुषांना वाटून घेऊ नये, असे मनोगतातून बोलताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव यांनी सागितले.तत्पूर्वी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम