मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरची घायाळ अदा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २४ डिसेंबर २०२२ I अमृता  सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचे काही फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. जे सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत आहेत.


अमृताने नुकतच क्लासिक लुकमध्ये फोटोशूट केले आहेत. यामध्ये तिने ब्लू कलरची जीन्स, व्हाईट टॉप आणि लॉन्ग श्रग परिधान केले आहे. या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले असून गळ्यात भरजरी दागिने मेकअप आणि लिपस्टिक ने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अमृता खूपच क्लासिक आणि हटके दिसत आहे. या लूक मधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करताच अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. तर तिने शेवटी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ती या क्लासि लूकमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती पिवळ्या ड्रेस मध्ये खूपच सोज्वळ दिसत आहे. त्यानंतर शेवटी तिने ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ देखील खूपच आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम