ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत राहणारी मौनी रॉय

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १६ डिसेंबर २०२२ I मौनी रॉय आणि सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी मुंबईत आपलं आलिशान घर तयार केलं आहे.अल्पावधीत लोकप्रिय झालेली मौनी संपत्तीच्या बाबतीत कोणत्याही बड्या स्टारपेक्षा कमी नाही. मुंबईसह अन्य अनेक ठिकाणी मौनीने आर्थिक गुंतवणूक केली आहे. मौनीने अत्यंत सुंदररित्या तिचं घर सजवलं असून याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मौनी अनेकदा तिच्या घरातचं तिचं ग्लॅमरस फोटोशूट करत असते.मौनीने घरातील प्रत्येक गोष्ट निवडतांना विशेष काळजी घेतली आहे.मौनीचं घर प्रचंड मोठं आणि प्रशस्त असल्याचं पाहायला मिळतं.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम