निसर्ग मित्र समिती तर्फे वलवाडीत मातोश्री कै.गं.भा.मंडाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ गरीबांना अन्न दान
मुंबई चौफेर । ७ एप्रिल २०२२ । निसर्ग मित्र समिती चे धुळेे शहर अध्यक्ष प्रा.एच.ए.पाटीलसर यांच्या मातोश्रीं कै. गं.भा. मंडाबाई आत्माराम पाटील यांच्या पुण्यतिथी दिना निमिताने तिथीनुसार चैत्र शुद्ध विनायक चतुर्थी दि ५/४/२०२२ मंगळवार रोजी वलवाडी येथे सायंकाळी गरीब, मजूर महिलांनाअन्न दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी निसर्ग मित्र समिती चे राज्य महासचिव मा. संतोषराव आबा पाटील यांनी आई विषयी माहीती देऊंन आई आपली दैवत असते असे सांगितली.
यावेळी निसर्ग मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरें, जिल्हाध्यक्ष.डी.बी.पाटील, राज्य संघटक प्रभाकर प्रभाकर शिरसाठ, जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ धुळेे तालुका अध्यक्षं मनोज पाटील, धुळेे तालुका संपर्क प्रमुख कांतिलाल देवरे, संजय पाटील, सुधीर सनेर, सुनिल पाटील प्रा.आर.एन.पाटील, राजेंद्र ढोडरे, ईश्वर बैसाने, फौजी बाविस्कर, आदीं पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसर्ग मित्र समिती चे धुळेे शहराध्यक्ष प्रा एच ए पाटील,हर्षल महाजन,सागर पाटील, निसर्ग मित्र महिला समिती च्या संघटक सौ.प्रभा पाटील, डाॅ.मेघा पाटील, निसर्ग अहिरे यांनी परिश्रंम घेतले. अशी माहीती निसर्ग मित्र समिती तर्फे पत्रकॉन्वये दिले आहे़.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम