उर्फी जावेदला दुबईत अटक

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २२ डिसेंबर २०२२ Iउर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन ट्रेंडमुळे वादात अडकत असते. तिच्या फॅशन सेन्समुळे लोक तिला ट्रोल देखील करत असतात. आता उर्फीच्या या अतरंगी फॅशनमुळे तिला भारताबाहेरही अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सध्या उर्फी दुबईत असून तेथील सार्वजनिक ठिकाणी तिने अश्लील ड्रेस घालून व्हिडिओ काढल्यामुळे तिला दुबई पोलिसांनी अटक केली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम