लग्नानंतर नयनताराचं बदललं आयुष्य

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २२ डिसेंबर २०२२ I दक्षिणमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा लग्न झाल्यापसून आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे खुपच चर्चेत असते. तिने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे असून तिला लेडी सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं.

अभिनेत्रीचा नवीन हॉरर चित्रपट ‘कनेक्ट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलीच तयारी करत आहे. नयनताराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर तिचे आयुष्या होणाऱ्या बदलावर मोकळ्यापणाने सांगितले आहे.

नयनतारा आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिचा आगामी येणारा चित्रपट ‘कनेक्ट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. तसेच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिचा पती विघ्नेश शिवन याचे कौतुक करत त्याला सपोर्ट सिस्टीम सांगितले आहे. याच वर्षी या दोघांनी अनेक वर्षाच्या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवले असून सरोगसीद्वारे हे दोघे जुळ्या मुलांचे आई-वडील झाले आहेत. यानंतर नयनताराचे आयुष्या खूप फुलले आहे. पतीचा पूर्ण पाठिंबा आणि जुळ्या मुलांची आई होणं अशी देन्ही सुखा तिला लाभली, याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्या सांगितले की, “महिलांवर बंधने का आहेत? मला वाटते हे चुकीचे आहे. लग्नानंतर महिलांना काम का करता येत नाही? पुरुष लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात. लग्न हा मध्यांतराचा मुद्दा नाही.” नयनताराने पुढे सांगितले की, “लग्नामुळे तुमचे पूर्णआयुष्य स्थिर होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम