बॉलिवुड अभिनेत्रींनाही मागे टाकेल ‘ही’ भोजपुरी अभिनेत्री

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १८ डिसेंबर २०२२ I नेहा मलिक अभिनयासोबतच बोल्ड म्हणूनही ओळखली जाते. तिचे अनेक बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावप पोस्ट केले आहेत. नेहा जास्त म्युझिक व्हिडिओ, अल्बममध्ये दिसून येते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो अपलोड केले आहेत त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे

नेहा सिल्व्हर रंगाच्या शॉर्ट आणि डीप नेक वनपीस मध्ये खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. लोंबते कनातले, थोडे केस मोकळे तर काही बांधलेले अशा, सिल्व्हर रंगाचा शॉर्ट वन पीस अशी फॅशन तिने केलेली आहे नेहा पंजाबी परिवारातली आहे मात्र ती सध्या मुंबईत राहते. २०१२ साली तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. तिने पंजाबी फिल्म पिंकी मोगे वाली २ मध्येही काम केले आहे. काही दिवसांपूर्वी नेहा बेडरुम फोटोशुटमुळे खुपच चर्चेत आली होती. तिचे हे फोटो व्हायरल झाले होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम