उर्फी जावेदला मिळाल्या अत्याचार आणि जिवे मारण्याच्या धमक्या

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १८ डिसेंबर २०२२ Iसतत आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्सने लोकांना हैराण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेदपुन्हा एकदा चर्चेत आली. मात्र, यावेळेस कारण खूप वेगळं आहे.

कधी काच, गोणी, दगडांपासून, तर कधी प्लीस्टीकचे कपडे तयार करुन आणि ते परिधान करुन पब्लीकमध्ये उतरणं हे धौर्य दाखवणाऱ्या उर्फीला जिवे मारण्याची आणि अत्याचार करण्याची धमकी मिळाली आहे.
https://twitter.com/uorfi_?s=20&t=9WuOO2drFpqLJyw60wQW7g
सोशल मीडिया इन्फुलुएंसर म्हणून उर्फी जावेद (Urfi Javed) हिला ओळखले जाते. सतत आपल्या नवनवीन फॅशेनमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी उर्फी अनेकदा ट्रोलही झाली आहे. तिच्या कपड्यांवरुन अनेक नेटकरी तिला ट्रोलही करत असतात मात्र, यावेळेस थेट अपमानास्पद ऑडिओ क्लिप आणि अत्याचारच्या धमक्या उर्फीला मिळाल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्री खूपच घाबरली आहे. माध्यामातील वृत्तानुसार उर्फीने ने शुक्रवार (दि, 16 डिसेंबर) रोजी ऑडिओ क्लिप आणि अत्याचारच्या धमक्या पाठवल्याप्रकरणी एका दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजन गिरी (Ranjan Giri) म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या आरोपीने तिला धमकी दिल्याची माहिती

अनेक दिवसांपासून मिळालेल्या धमक्यांमुळे उर्फीने गुरुवार (दि, 15 डिसेंबर) रोजी तिने ट्वीटरवर मुंबई पोलिसांना टॅग केले आणि लिहिले की, “मला एका व्यक्तीकडून दररोज अत्याचार आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी भारतात नसल्यामुळे मी अधिकृत तक्रार दाखल करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम