नवाजुद्दीन आला नव्या लूकमध्ये
मुंबई चौफेर I १८ डिसेंबर २०२२ I नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी चित्रपटातील लुक बघून चाहतेही विचारात पडलेत.अभिनयाने सिनेरसिकांची दाद मिळवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा ट्रान्सजेंडर लुक बघून सगळेच फिदा झालेत.हड्डी चित्रपटातील लुकचा फोटो नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केलाय.’
गिरफ़्तार तेरी आँखो में हुवे जा रहे हैं हम, जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम,’ असा शेरही नवाजुद्दीनने शेअर केलाय.नवाजुद्दीनचा हा लुक बघून चाहते स्तुती करताहेत. कोणत्याही भूमिकेचं नवाजुद्दीन सोनं करतो असं नेटकरी म्हणताहेत.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम