उर्फीचा नवीन व्हिडिओ आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ डिसेंबर २०२२ I सोशल मीडिया स्टार्स प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेकदा काहीही करतात. त्यातलीच एक सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते.


अनेकदा अंगप्रदर्शन करून ती इंटरनेटवर आग लावते. दरम्यान उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर सकाळी नाश्ता करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून “हिला नेमकं करायचंय तरी काय?” असा प्रश्न नेटकरी विचारात आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम