अनन्याचे ‘वंडर वॉल’ फोटो शूट व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २६ डिसेंबर २०२२ I अनन्या पांडेची सोशल मीडियातही खूप फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसाठी नवनवे अपडेट्स देत असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. अनन्या पांडेनं नुकतंच केलेलं एक बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.


अनन्यानं ‘वंडर वॉल’ असं कॅप्शन टाकत तिचं नवं फोटोशूट पोस्ट केलं आहे. वेस्टर्न ब्लॅक आउटफिटमध्ये अनन्या पांडेनं आपल्या अदांची बरसात करत हॉट फोटोशूट केलं आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम