दिव्या अग्रवालचे हॉट फोटोशूट

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २६ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री दिव्या अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चांगला धमाका करत आहे. ती सध्या तिच्या साखरपुड्यामुळे आणि आता तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आहे.


दिव्याने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून धमाका केला आहे. तिने तिचे काही ब्रालेस बोल्ड फोटो शेअर केले आहेत. दिव्या तिच्या या फोटोंमध्ये फारच बोल्ड हावभाव देताना दिसत आहे. जे तिच्या फॅन्सना फारच आवडलंय. सध्या तिचे हे फोटो व्हायरल झाले असून त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत.दिव्याने तिच्या करिअरची सुरूवात हॉरर आणि बोल्ड वेब सीरीज रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 च्या माध्यमातून केली होती.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम