भूमी पेडणेकरच्या घायाळ अदा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर ।३१ डिसेंबर २०२२ । अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. भूमीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

भूमी आजवर अनेक भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर भूमी तिच्या फोटोशूट आणि लुकमूळे देखील चर्चेत असते.

चाहत्यांनी सध्या भूमीच्या या फोटोवर भरभरून कमेंट्स केले आहेत.
तर तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी चा वर्षावत सुरू आहे. भूमीच्या नवीन चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असतात.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम