अभिनेत्री हेमा मालिनीने केले धक्कादायक खुलासे

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १० डिसेंबर २०२२ I बॉलिवूडमधील ड्रीमगर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या काळामध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपाटमध्ये काम केले आहे. आजही त्यांच्या अभिनयाचे भरभरुन काैतुक केले जाते. त्यांनी हिरोइन नंबर वन बनण्यासारखा क्लासिक चित्रपट ‘सीता और गीता‘ याला 50 वर्षे झाली आहेत. त्यासोबतच ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाही चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा रिमेकसाठी अनेक प्रयत्न केले होते. या चित्रपटासाठी अभिनेताऋतिक रोशनदेखिल तयार झाला होता मात्र, ही गोष्ट कोर्टापर्यत पोहोचली त्यांमुळे याचा रिमेकर बनू शकला नाही. अभिनेत्रीने या चित्रपटादरम्यानचा नुकतंच एका कार्यक्रमामध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम