भूमीने केले सिल्व्हर गाऊनमध्ये ब्लर फोटो पोस्ट

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I नुकताच तिचा एक पार्टी लुक समोर आला आहे ज्याला तिने कॅप्शन दिले आहे ‘फॉर द आफ्टर पार्टी’.
सिल्व्हर रंगाच्या गाऊन मध्ये भूमि खुपच हॉट दिसत आहे.

तिने तो छान कॅरीही केला आहे.मोकळे केस, डाउन कट, डीप नेक कट असलेला हा सिल्व्हर गाऊन बघून भूमिवरुन नजरही हटणार नाही.तिने या गाऊनमध्ये अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिचे फोटो बघून दम लगा के हैशा मध्ये दिसलेली ही तीच भुमि आहे का असा प्रश्न पडेल.पार्टी लुकमध्ये तिने काही ब्लर फोटोही पोस्ट केले आहेत. भूमिचे फोटो आजकाल चर्चेचा विषय बनले आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम