सीएम योगी- भाजप सरकारमध्ये सर्व स्तरातील लोकांच्या सुरक्षेची हमी!

बातमी शेअर करा

डिजिटल मुंबई चौफेर। ०६ फेब्रूवारी २०२२।

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अलीगडच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते म्हणाले की, भाजप सरकारमध्ये सर्व वर्गातील लोक सुरक्षित आहेत. महान स्वातंत्र्यसेनानी राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे जन्मस्थान आणि ‘ताळ्यांचे शहर’ अलिगडला भेट देण्याचे भाग्य मला आज लाभत आहे, असे ते म्हणाले. सीएम योगी म्हणाले की, भाजपच्या डबल इंजिन सरकारमध्ये ‘डबल एनर्जी’सह, आदरणीय कल्याण सिंह जी यांचे कार्यस्थळ, अलीगढ विकसित झाले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम