इशा गुप्ताने केले बेडरूमधील फोटो शेअर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २८ डिसेंबर २०२२ Iबॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयासोबतच बोल्डनेसमुळेही चर्चेत असतात.


सिनेमात जास्त सक्रिय नसल्या, तरीही या अभिनेत्री सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटो तसेच व्हिडिओ पोस्ट करून माध्यमांचे लक्ष वेधतात. या अभिनेत्रींपैकीच एक म्हणजे ईशा गुप्ताहोय. ईशा गुप्ताच्या प्रत्येक लूकवर नेटकऱ्यांसोबतच चाहतेही फिदा होतात. कधी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचा बिकिनी लूक शेअर करते, तर कधी भारतीय वेशभूषा साकारून प्रेक्षकांच्या भुवया उंचावते. यावेळी अभिनेत्रीने बेडरूममधील फोटो शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची सुपरहॉट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा बेडरूम सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड लूक्स देत आहे. अभिनेत्रीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच खळबळ माजली आहे. फोटोत ईशाचे लूक्स पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. काही चाहत्यांनी तिच्या लूक्सची प्रशंसाही केली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम