दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे मुंबईमध्ये निधन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २९ डिसेंबर २०२२ I प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. ‘यमला पगला दिवाना, रेडी, बोल राधा बोल या हीट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. नितीन मनमोहन यांंचे निधन हार्ट अटॅकने झाले असल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे.

3 डिसेंबरला त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांनंतर ते हॉस्पिटल मध्ये होते. मागील 15 दिवस ते हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वर होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम