लालचंद नेमाडे यांचे निधन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | 08 मे 2022 | जळगाव येथील जुने भगवान नगर रहिवासी व सेवानिवृत्त कृषी सहाय्यक लालचंद परशुराम नेमाडे (वय 85 ) यांचे आज दि. 8 रोजी दुपारी 2.15 वाजेला वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा जुने भगवाननगर येथील राहत्या घरून निघेल.

नेरी नाका वैकुंठधाम येथे दि.9 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, मुलगी, जावाई, सुना, नाती असा परिवार आहे. ते जैन इरिगेशनमधील फिल्टर विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक किशोर नेमाडे यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम