पकिस्तानी गायकाचे ‘बेशर्म रंग’ गाण्यावर कॉपीचे आरोप

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २ जानेवारी २०२३ ।प्रदर्शनापूर्वीच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महत्त्वाचं म्हणजे दिवसागणिक सिनेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. आता थेट पाकिस्तानमधून सिनेमाच्या मेकर्सवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने सिनेमाच्या गाण्यावर गंभीर आरोप करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. पकिस्तानी गायक सज्जाद अलीने ‘बेशर्म रंग’ गाण्यावर कॉपीचे आरोप लावले आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सज्जदने अनेक वर्षांपूर्वीचं एक गाणं युजर्सना ऐकवलं. सध्या सज्जादचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम