निक्कीचा एक हॉट लूक चाहत्यांसमोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I 30 डिसेंबर २०२२ I अभिनेत्री निक्की तांबोळी नेहमीच चर्चेत असते. साउथ इंडस्ट्रीतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या निक्कीला बिग बॉस मुळे जास्त प्रसिद्धी मिळाली होती.


निक्कीसोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे विविध फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. पुन्हा एकदा निक्कीचा एक हॉट लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

या फोटोमध्ये निक्कीने इलेक्ट्रिक ब्लू कलरमध्ये थाई हाय स्लिट हॉल्टर नेक ड्रेस परिधान केले आहे.
तर केस मोकळे सोडत न्यूड मेकअप करत तिने लुक पूर्ण केला आहे. या लुकमध्ये अभिनेत्री हॉट दिसत असल्याचे चाहते कमेंट करून सांगत आहेत.
तर या तिच्या फोटोवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम