अमायरा मोनोकिनी घालून उतरली पाण्यात

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री अमायरा दस्तूरने तिच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलंय. अमायरा दस्तूरने मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केलेत. अमायराने मोनोकिनी घालून समुद्रातील निळ्याशार पाण्यात हॉट पोझ देत फोटोशूट केलंय.

 

पिंक मोनोकिनीवर अमायरा दस्तूरने न्यूड ग्लोईंग मेकअपचा टच दिलाय. तसेच केसही मोकळे सोडलेत. एका फोटोत अमायरा दस्तूर समुद्राच्या तळाशी पोहोताना दिसत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम