नेहा मालिकचा नवा लूक आला समोर
मुंबई चौफेर I २१ डिसेंबर २०२२ Iनेहा जास्त म्युझिक व्हिडिओ, अल्बममध्ये दिसून येते. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.
तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो अपलोड केले आहेत त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.तिचे फोटो पाहून दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील
काजोलची आठवण येईलनेहाने केवळ टॉवेल गुंडाळून हे हॉट फोटोशूट केले आहेमी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे राणीसारखी ट्रिटमेंट मिळत नसेल तर मला नको असे कॅप्शन दिले आहे.हे थ्रोबॅक म्हणजेच जुने फोटो असल्याचंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.काहीसा मेकअप, कानात टॉप्स इअररिंग अशा लुकमध्ये तिने फक्त टॉवेल गुंडाळून बाथटबमधले फोटो पोस्ट केले आहेतअर्थात या फोटोंमुळे आता ती ट्रोलही होत आहे
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम