‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन हिने लपविले प्रेगन्सीची गुपित ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १४ डिसेंबर २०२२ I आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. पण काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल सत्य गुपित ठेवलं.

अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन पण एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने प्रेग्नेंसी लपवण्यामागचं कारण सांगितलं आहे. श्रियाने तिच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली नाही, यामागे अनेक कारणं आहेत.

कोणत्या कारणांमुळे श्रियाने प्रेग्नेंसीची घोषणा केली नाही?

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला फार भीती वाटत होती आणि प्रेग्नेंसी दरम्यानचा पूर्ण वेळ मला स्वतःला द्यायचा होता… म्हणून मी गरोदर असल्याचं कोणाला सांगितलं नाही… हे प्रेग्नेंसी लपवण्याचं प्रमुख कारण आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम