जयपूरपासून ९२ किमी अंतरावर भूकंप, ३.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के!

बातमी शेअर करा

डिजिटल मुंबई चौफेर। १८ फेब्रूवारी २०२२।

राजस्थानची राजधानी जयपूरच्या वायव्येला सुमारे ९२ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी मोजली गेली. सध्या कोणत्याही जीवित वा वित्तहानीचे वृत्त नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम