जि.प.शाळा मुसळी येथे सत्यशोधक समाज स्थापना दिवस उत्साहात साजरा

जि.प.शाळा मुसळी येथे सत्यशोधक समाज स्थापना दिवस उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

जि.प.शाळा मुसळी येथे सत्यशोधक समाज स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुलांनी घेतला महापुरुषांचे चित्र रंगविण्याचा आनंद

धरणगांव – आज रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षात पदार्पण केल्या निमित्त शाळेत राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

शाळेचे आदर्श शिक्षक संजय गायकवाड यांनी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे जीवन कार्य सांगून सत्यशोधक समाजाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर शाळेतील इयत्ता ३ री ते ५ वी च्या विद्यार्थ्यांची बहुजन महानायकांचे चित्र रंगून रंगभरण स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला.याप्रसंगी शाळेचे शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम