हा भारत आहे पाकिस्तान नाही ; या अभिनेत्याने शाहरुखला ठणकावले

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २३ डिसेंबर २०२२ Iबॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा ‘पठाण’चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणनंपरिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चिपटातील ‘झूमे जो पठाण’ हे गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर आता बॉलिवूड कलाकारांवर नेहमीच निशाणा साधणारा अभिनेता आणि स्वत: ला चित्रपट समिक्षक म्हणणारा केआरके म्हणजेच कमाल आर खाननं ‘झूमे जो पठाण’ या गाण्यातील शाहरुखच्या लूकवरून त्याला ट्रोल केलं आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1605832174539636736/photo/1

केआरकेने हे गाणं पाहिलं असल्याचं म्हणत त्यानं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये केआरके म्हणाला की, हा भारत आहे पाकिस्तान नाही. ‘मी आता झुमे जो पठाण हे गाणं पाहिलं आणि मी हे सांगू शकतो की या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कोणीही वाचवू शकत नाही.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम