धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वृक्षारोपण संपन्न
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वृक्षारोपण संपन्न
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वृक्षारोपण संपन्न
धरणगाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने धरणगाव मुख्य बाजार समिती येथे ध्वजवंदन करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात धरणगाव चे तहसीलदार माननीय श्री नितीन देवरे साहेब यांच्या हस्ते व बाजार समितीचे प्रशासक श्री एम बी गाढे साहेब, तसेच सहाय्यक निबंधक श्री विशाल ठाकूर साहेब, श्री डी एम दुसाने साहेब व बाजार समितीचे सचिव श्री नवनाथ तायडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यापारी, शेतकरी बांधव, मापाडी, हमाल बांधव उपस्थित होते.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम